ट्विट, विचार

मराठी वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या मराठी मंडळींमध्ये दोन गट आहेत

मराठी वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या मराठी मंडळींमध्ये दोन गट आहेत. एक जहाल! जे इतरांनीही मराठी वापरावे यासाठी त्यांचा पिच्छा पुरवतात. आणि #मराठी वापरण्यासाठी उद्युक्त करतात. दुसरा गट जो मावळ! जे मराठी भाषेतील सुंदर विचारांना प्रोत्साहन देतात. दोन्हीही मार्गाने मराठी वाढते आहे! #म — हेमंत आठल्ये 🇮🇳 (@hemantathalye) December 16, 2017

ट्विट, विचार

नकारात्मक विचार घातक आहेत

नकारात्मक विचार घातक आहेत. ते संसर्गजन्य रोगांप्रमाणे आपल्या आसपासच्या लोकांनाही आपल्या विळख्यात घेतात! कृपया नकारात्मक विचार व त्याने ग्रस्त असलेल्या लोकांपासून सावध रहा!#विचार#म #मराठी — हेमंत आठल्ये (@hemantathalye) December 15, 2017