Posted on Dec 18, 2017

बृहन्मुंबई महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३८८ जागा

Posted in नोकरी, बृहन्मुंबई
Comments Post a Comment

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३८८ जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कामगार/ कक्ष परिचर/ श्रमिक/ हमाल/ बहुउद्देशीय कामगार/ आया/ स्मशान कामगार संवर्गातील विविध पदांच्या एकूण १३८८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१७ आहे.

Scroll to top