ब्लॉग, विचार

भाषा

थोड्यावेळापूर्वीच सोसायटीतील एका सभासदाच्या भावाचा फोन आलेला. प्रसंग अगदी सोपा! सोसायटीच्या भिंतींवर दोन दिवसापूर्वी परस्पर दोन तीन ठिकाणी स्वतःची सदनिका विकण्याची जाहिरातीचे पत्रक लावलेली. माझ्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकाने ती काढलेली. अपेक्षेप्रमाणे साहेबांचा फोन आलेला. मी देहूरोड इथे राहतो. मला न विचारता आपण ती पत्रके कशाला काढलीत वगैरे वगैरे (खरं तर संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने मी विचारायला हवं… Read More भाषा

ट्विट, विचार

मराठी वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या मराठी मंडळींमध्ये दोन गट आहेत

मराठी वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या मराठी मंडळींमध्ये दोन गट आहेत. एक जहाल! जे इतरांनीही मराठी वापरावे यासाठी त्यांचा पिच्छा पुरवतात. आणि #मराठी वापरण्यासाठी उद्युक्त करतात. दुसरा गट जो मावळ! जे मराठी भाषेतील सुंदर विचारांना प्रोत्साहन देतात. दोन्हीही मार्गाने मराठी वाढते आहे! #म — हेमंत आठल्ये (@hemantathalye) December 16, 2017

ट्विट, विचार

नकारात्मक विचार घातक आहेत

नकारात्मक विचार घातक आहेत. ते संसर्गजन्य रोगांप्रमाणे आपल्या आसपासच्या लोकांनाही आपल्या विळख्यात घेतात! कृपया नकारात्मक विचार व त्याने ग्रस्त असलेल्या लोकांपासून सावध रहा!#विचार#म #मराठी — हेमंत आठल्ये (@hemantathalye) December 15, 2017