स्वातंत्र्य आणि वीर सावरकर

आज संध्याकाळी सह्याद्री वाहिनीवर ‘वीर सावरकर’ हा चित्रपट पहिला. वा! खरच खुप छान चित्रपट. असे चित्रपट दाखवले तर का कोण लोक नाव ठेवतील सह्याद्रिला. असो, सावरकरना स्वातंत्र्यवीर असे का म्हणतात ते आज कळले. खरच खुप त्रास सहन केला त्यानी. त्यानी केलेली हिंदू या शब्दाची व्याख्या अगदी योग्य आहे. आपण उगाचच अहिंसा आणि सर्वधर्म समभावाचे गोडवे गातो. आता कालचा घ्या ना. काल १४ अगस्त, पूणेस्टेशन मधे एक पीर आहे. कोण संत आहे ते काही माहिती नाही. परंतु आहे. काल मी बघितले की पिराच्या बाजूला एक मोठा मंडप टाकला होता. आणि काही तरी न समजेल अशी गाणी लागलेली होती. बर त्यात काही मला चुकीच वाटल नाही. परंतु तिथे एक हिरवा रंग असलेला आणि त्यावर चांदनी अशा झेंडा फडकत होता. चोकोन एवजी आयताकृति केला तर पाक चा शोभेल असा. Continue reading “स्वातंत्र्य आणि वीर सावरकर”