इस्लाम खतरेमें

आम्हाला सलमान आवडतो. आमीर आणि शारुख देखील आवडतो. आम्ही इरफान आणि सानियाच्या विजयावर आनंदीत देखील होतो. अब्दुल कलाम पुन्हा राष्ट्रपती व्हावे असे मनापासून वाटत होते. आम्ही शांतता प्रिय लोक आहोत. मुंबई हल्ल्यानंतर आम्ही शांतता भंग होईल अस कोणतेही कृत्य घडू दिले नाही. आणि सतत होणाऱ्या हल्ल्यांना आम्ही आमच्या कुचकामी सरकारला जबाबदार धरले. Continue reading “इस्लाम खतरेमें”