इंटरनेट

जीमेल आयडी कसा तयार करावा?

जीमेल ही जगातील सर्वात मोठी इमेल सेवा आहे. व्हॅट्सऍप आणि स्कायपी/फेसबुक मेसेंजरच्या युगात ह्याबद्दल फारसे बोलावे असे नाही. परंतु आजही व्यावसायिक पातळीवर इमेलला महत्व आहे. १.४ अब्ज लोक जीमेलचा वापर करतात. १ एप्रिल २०१४ (चौदा वर्षांपूर्वी) साली याची सुरवात झाली. 

नोंद

पत्रकारिता एक धंदा!

काय बोलावं आणि किती बोलावं असा हा विषय! काल परवा एक घटना घडली. आता घटना अशी होती की जळगाव जिल्ह्यातील एका गावात दोन मुलांना पाण्याच्या विहिरीत विनापरवानगी पोहले म्हणून नागडं करून मारहाण केली. त्याचा व्हिडीओ देखील बनवण्यात आला. पत्रकारांनी नेहमीप्रमाणे अत्याचारित कोण आहे याची माहिती काढली तर दोघेही मातंग समाजाचे! आणि आरोपी जोशी आडनावाचा. झालं भली… Read More पत्रकारिता एक धंदा!

नोंद

व्यवसायातील कानगोष्टी

गेले अडीच वर्षांपासून मी वेबसाईट डिझायनिंगचा व्यवसाय करतो आहे. त्याआधी साधारण नऊ वर्षे ह्याच क्षेत्रात नोकरी केलेली. व्यवसायात सुरु करण्यापूर्वी साधारण कधीही व्यवसाय न केलेल्या कुटुंबात ज्या सगळ्या गोष्टी घडतात तेच घडलेलं. घरच्यांना खरं तर हा धक्का होता. व त्यांना तो निर्णय अजूनही अनाकलनीय वाटतो. लाखभराचा महिन्याला खात्यात जमा होणारी नोकरी सोडून सगळंच अनिश्चित असलेल्या गोष्टीत… Read More व्यवसायातील कानगोष्टी