नोंद

राजकीय भूमिका आणि आपण

अनेकदा असं म्हटले जाते की राजकारण्यांनी ह्या देशाचे वाटोळे केले आहे. पण ते वस्तुतः सत्य नाही. कदाचित हे मी मान्यदेखील केले असते. परंतु मला आलेले अनुभव नेमके उलटे आहेत. मी फार तज्ञ वगैरे नाही. परंतु सद्विवेकबुद्धी प्रत्येकाजवळ असते. सध्यस्थितीत जे चालले आहे हे आपल्या उदासीनतेचा परिणाम आहे.

ग्रामगीता

ग्रामगीता – अध्याय पहिला १५

हें जेव्हां अनुभवा आलें । तेव्हाच ’ अल्पज्ञ आम्ही ’ कळलें । म्हणोनि तुझ्या नामी वेधलें । चित्त सर्वतोपरी ॥१५॥ – संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)