ग्रामगीता

ग्रामगीता – अध्याय पहिला १४

कष्टासाठी कोणी मरो ।
प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरों ।
लोभासाठी कुणाहि स्मरों ।
होतें ऐसें ॥१४॥

– संत तुकडोजी महाराज

अर्थ: आपल्यासाठी कोणीही कितीही कष्ट उपसले. तरी त्याचे श्रेय आपण घेणे. आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही व्यक्तीशी सलगी करणे योग्य नाही. अन्यथा आपली दुर्दशा होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.