ग्रामगीता

ग्रामगीता – अध्याय पहिला १६

दुजा कोणा शरण जावें ।
तरी सर्वांगीण शक्ति केंवि पावें ?
एकेकाचे चरण धरावे ।
तरी वेळ जीवा फावेना ॥१६॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

अर्थ: देवा तू सर्व शक्तींचा एकमात्र केंद्र आहेस. तुझ्याखेरीज त्या दैवी शक्ती आत्मसात कशा करता येतील? असंख्य व्यक्तींच्या शक्तीचे सर्व गुण संपादन करण्यासाठी पुरेल इतका वेळ देखील नाही.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.