ग्रामगीता

ग्रामगीता – अध्याय पहिला १९

तूंची खरा निश्चयी अविनाशी ।
कधीकाळांही न ढळशी ।
सर्व गुणज्ञान तुझेपाशी ।
हवे ते ते लाभती ॥१९॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

अर्थ: तूच खरा शाश्वत अविनाशी, अचल आहेस. सर्व गुणांचा धारणाकरता आहेस. तू सर्वज्ञ आणि सर्व गोष्टींचा दाता आहेस.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.