ग्रामगीता

ग्रामगीता – अध्याय पहिला २१

सुर्य जैसा नभी उगवला ।
अंधकाराचा नाश झाला ।
तैसा तूं हृदयीं प्रकटला ।
जीव झाला विश्वव्यापी ॥२१॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

अर्थ: जसा सूर्य आकाशात आल्यावर जगामध्ये सर्व काळोख दूर होतात. तसेच, जेव्हा तुम्ही भक्तांच्या हृदयात प्रकटता, तेव्हा त्याचे अज्ञान दूर होते आणि तो संपूर्ण विश्वाचा मालक बनतो.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.