ग्रामगीता

ग्रामगीता – अध्याय पहिला १३

ग्रामगीता: दुसर्‍याची उणीव पाहतां हसणें । दुसर्‍याची आपत्ति पाहून पळणें । दुसर्‍याचें वैभव देखोनि जळणें । होतें ऐसें ॥१३॥ – संत तुकडोजी महाराज

ग्रामगीता

तुझ्या परिपूर्णतेची ही शक्ती :: अध्याय पहिला ९

अर्थ: हे देवा, तुझ्या परिपूर्णतेची ही शक्ती अद्याप आमच्यात नाही, त्यामुळे अज्ञान अद्याप प्रचलित आहे. तुझ्या शक्तीची ही पूर्णावलि । अजूनि नाही जीवाभावांत शिरली । म्हणोनीच अज्ञानदशा उरली । आम्हांपाशी ॥९॥ – संत तुकडोजी महाराज