ग्रामगीता

ग्रामगीता – अध्याय पहिला १५

हें जेव्हां अनुभवा आलें । तेव्हाच ’ अल्पज्ञ आम्ही ’ कळलें । म्हणोनि तुझ्या नामी वेधलें । चित्त सर्वतोपरी ॥१५॥ – संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

ग्रामगीता

ग्रामगीता – अध्याय पहिला १३

ग्रामगीता: दुसर्‍याची उणीव पाहतां हसणें । दुसर्‍याची आपत्ति पाहून पळणें । दुसर्‍याचें वैभव देखोनि जळणें । होतें ऐसें ॥१३॥ – संत तुकडोजी महाराज

ग्रामगीता

ग्रामगीता – अध्याय पहिला १२

ग्रामगीता:  परि आम्ही वंचित दर्शनासि । परसुखें आनंद कुठला आम्हांसि? आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी । मानतो स्वर्ग ॥१२॥ – संत तुकडोजी महाराज